माग आई तुला काय पाहिजे
जे जे आहे माझ्याकडे
अर्पण ते ते तुझ्या चरणात
कळा सोसून जन्म तू दिला मला
नजारा या विश्वाचा तूच दाखविला
जिवापलीकडे सांभाळ केला
संस्कारचा काडा पाजला
शिकविले तूच
तूच घडविले मला
सत्याचा मार्ग दाखवत
घाडवणीचा विडा माझा तूच उचलला
शिकवला खरेपणा शिकवली माणुसकी
कृतज्ञता ,कर्तव्यदक्ष,चांगुलपणाचे दिले धडे
आयुष्य माझे तुझेच देणे
सांग आई तुला काय हवे
उपकार तुझे कैसे फेडू
सेवेचा तुझ्या लाभ दे मला
दुसरे तुझ्याकडचे काही नको मला
इतके दिवस देत आलीस
तेच प्रेम जन्मभर दे मला
*सचिन विश्राम कांबळे*
खूप छान लिहलस सच्चू 👌🏻👌🏻👌🏻 आईचा आशीर्वाद नेहमीच असतो 🙌🙌
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद ताई🙏
हटवाखुप छान लिहीलयस ��������������������
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद गणेश🙏🙏
हटवाआई...कधीच न संपणारे आणि कधीच लिहून पूर्ण न होणारा ग्रंथ... सुंदर लिहंलय!✍️👌👌👌🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद सर🙏🙏
हटवाआईची महती कधीच न संपणारी असते... सुंदर शब्दात मांडली आहे सचिन...👌👍✍️🍫🍫🌹
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद मानसी जी 🙏🙏
हटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे अतिशयोक्ती कुठे दिसत नाही khopch छान
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवा🙏मातृदेवो भव:🙏
अतिशय सुंदर च 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम म 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
खुपच सुंदर अप्रतिम रचना 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाअप्रतीम रचना....👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाव्वा व्वा आई म्हणजे प्रेमाचा झरा कधीही नाही आटणार खूपच सुंदर रचना केली दादा ������
उत्तर द्याहटवा