मायेची माऊली
प्रेमाची सावली
पाठराखीन म्हणून देवाने
बहिण पाठवली
बालपण तिच्या सोबत
कसं वेगळं असतं
कधी हसत खेळत
कधी रुसवा फुगव्याच असतं
रागाने भांडतेही ती
खोड्या करून हसवते ती
अभिमान तिला बहिण असल्याचा
जीवाला जीव देते ती
क्षणात हसणारी
क्षणात रडणारी
प्रेमानं जवळ करणारी
बहिण असते माया देणारी
मोठी असली की दम देणार
छोटी असली की रुसणार
आईरुपी दुसरी माय
या जगात बहिणी शिवाय नाही भेटणार
बहिण भाव छान गोड अस नातच वेगळं
भाऊ म्हणजे,धीर,रक्षण पूर्ण माहेर
बहिण म्हणजे प्रेम,माया,छाया,ढाल
सगळं एकवटून मिळालेला गोड आहेर...
*सचिन विश्राम कांबळे*
खूप सुंदर रचना...👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवासुप सुंदर रचना सचिनदादा....अप्रतीम.... ह्रदयस्पर्शी...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखुप छान लिहिलय सचिन
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा व्वा खुप सुंदर नात्याची वीण समजवली दादा 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम च 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाहृदयस्पर्शी 👌👌👌👌👌👌🙏🙏
खुपच सुंदर अप्रतिम रचना 👌👌🙏🏼
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली
उत्तर द्याहटवाअतिशय सुरेख आणि एकच नंबर रचना 👌👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐⭐⭐👍👍👍👍👍✍️✍️✍️✍️🙏
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर लिहीलयस आई सारखी माया बहीणी शिवाय कुठे ही मिळणार नाही 👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखूप खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाखूप सुंदर आणि हृदयस्पर्शी रचना 👌🏻👌🏻👏👏
उत्तर द्याहटवाAtishay sunder lihlay
उत्तर द्याहटवा