तुझी वाट पाहत रे
त्या सांजवेळी बसली होती
आशा तुझ्या येण्याची
मनात खोलवर रुतली होती
वाटे डोळे लावून
वाट रे तुझी पाहत होती
वचने परत येण्याची तुझी ती
कूठे तरी हरवली होती
तुझ्या परतण्याचे दिवस मोजून मोजून
आसवं ही डोळ्यात सुकली होती
आस तुझ्या भेटीची आता विरली होती...
खुपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम कविता..👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवाअप्रतीम रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाभावस्पर्शी लेखन 👌👍
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवा